Jump to content

डबल सीट

डबल सीट
दिग्दर्शन समीर विद्वांस
प्रमुख कलाकारअंकुश चौधरी, मुक्ता बर्वे
संगीत जसराज जोशी
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित १४ ऑगस्ट २०१५
अवधी १३५ मिनिटे
एकूण उत्पन्न २० करोड
आय.एम.डी.बी. वरील पान



टाइम प्लीजचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेला डबल सीट हा मराठी चित्रपट आहे. १४ ऑगस्ट २०१५ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला, [] [] यात अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांनी भूमिका केल्या होत्या.

अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाची प्रशंसा करणाऱ्या समीक्षकांसह डबल सीटला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. []

कलाकार

संदर्भ

  1. ^ "Release date of Double Seat is out". The Times of India. 17 June 2015. 10 August 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Sai all praise for Ankush and Mukta". The Times of India. 30 June 2015. 10 August 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Parande, Shweta (30 July 2015). "Double Seat trailer: Ankush Chaudhari and Mukta Barve make a fresh new pair! & Gossip on Popular Trends at". India.com. 10 August 2015 रोजी पाहिले.Parande, Shweta (30 July 2015).