डच भाषा
डच ही नेदरलँड्समध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे.
डच भाषा ही पश्चिम जरमॅनिक भाषा असून २ कोटी लोक ती बोलतात. ती प्रामुख्याने नेदर्लॅंड्स, बेल्जिअम, सुरिनाम, अरुबा, डच ॲटिलस् मधे बोलली जाते. ही भाषा व्याकरणाच्या दॄष्टीने जर्मन भाषेला जवळची आहे. लिहिलेली भाषा ही जर्मनच्या अधिक जवळची वाटते परंतु, उच्चार हे भिन्न आहेत.