Jump to content

डंडी

डंडी
Dundee
युनायटेड किंग्डममधील शहर


डंडी is located in स्कॉटलंड
डंडी
डंडी
डंडीचे स्कॉटलंडमधील स्थान

गुणक: 56°27′50″N 2°58′12″W / 56.46389°N 2.97000°W / 56.46389; -2.97000

देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
क्षेत्रफळ ६७ चौ. किमी (२६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,५२,३२०
  - घनता ३,२९८ /चौ. किमी (८,५४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
www.dundeecity.gov.uk


डंडी (इंग्लिश: Dundee.ogg Dundee ; स्कॉट्स: Dundee; स्कॉटिश गेलिक: Dùn Dè) हे स्कॉटलंडमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या पूर्व भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते एडिनबरापासून ५८ किमी तर लंडनपासून ५८० किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे १.५२ लाख इतकी लोकसंख्या असलेले डंडी युनायटेड किंग्डममधील ३९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मध्य युगात शहराचा दर्जा मिळालेल्या डंडीची येथील ज्युट उद्योगामुळे १९व्या शतकात झपाट्याने प्रगती झाली.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत