डंकन आल्बर्ट शार्प (३ ऑगस्ट, इ.स. १९३७:रावळपिंडी, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडन १९५९मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.