Jump to content

ठाणे लोकसभा मतदारसंघ

ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. २००८ मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली.

विधानसभा मतदारसंघ

ठाणे जिल्हा

ठाण्याचे खासदार

ठाण्याचे खासदार
लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी२०१९- २५ ठाणे खुला राजन बाबुराव विचारेपुरुष शिवसेना७,३८,६१८ आनंद प्रकाश परांजपेपुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३,२८,०८८
सोळावी२०१४-१९ २५ ठाणे खुला राजन बाबुराव विचारेपुरुष शिवसेना         ५,९५,३६४ डॉ. संजीव गणेश नाईकपुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,१४,०६५
पंधरावी२००९-१४ २५ ठाणे खुला डॉ. संजीव गणेश नाईकपुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,०१,००० चौगुले विजय लक्ष्मण पुरुष शिवसेना         २,५१,९८०
प्रमुख सीमा बदल
२००८-०९ पोटनिवडणूकठाणे खुला आनंद प्रकाश परांजपेपुरुष शिवसेना         ४,६२,७६६ डॉ. संजीव गणेश नाईकपुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,७१,८९४
चौदावी२००४-०८ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुष शिवसेना         ६,३१,४१४ डावखरे वसंत शंकरराव पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ६,०९,१५६
तेरावी१९९९-२००४ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुष शिवसेना         ३,९१,४४६ नकुल पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,९१,७६३
बारावी१९९८-९९ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुष शिवसेना         ५,५३,२१० केन्या चंद्रिका प्रेमजी पुरुष समाजवादी पक्ष         ३,०३,६३१
अकरावी१९९६-९८ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुष शिवसेना         ४,६६,७७३ हरिबंश रामकबाल सिंग पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,७४,१३६
दहावी१९९१-९६ १० ठाणे खुला रामचंद्र गणेश कापसेपुरुष भारतीय जनता पक्ष         ३,०२,९२८ हरिबंश रामकबाल सिंग पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,७४,६११
नववी१९८९-९१ १० ठाणे खुला रामचंद्र गणेश कापसेपुरुष भारतीय जनता पक्ष         ४,६७,८९२ शांताराम गोपाळ घोलप पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         ३,७९,६२८
आठवी१९८४-८९ १० ठाणे खुला शांताराम गोपाळ घोलप पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         ३,२८,७०९ पाटील जगन्नाथ शिवराम पुरुष भारतीय जनता पक्ष         २,१३,३१९
१९८२-८९ पोटनिवडणूकठाणे खुला जगन्नाथ शिवराम पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष         १,४४,४५८ प्रभाकर माधवराव हेगडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस            ९९,६५१
सातवी१९८०-८२ १० ठाणे खुला रामचंद्र काशीनाथ म्हाळगीपुरुष JNP          १,८५,८३१ प्रभाकर माधवराव हेगडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)          १,७५,५५६
सहावी१९७७-८० १० ठाणे खुला रामचंद्र काशीनाथ म्हाळगीपुरुष BLD          २,३०,५०२ देशमुख पांडुरंग शिवराम पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,४७,७५६
१९६७ - १९७६ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता
तिसरी१९६२-६७ ठाणे खुला सोनुभाऊ दगडू बसवंतपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,३२,९२० शामराव विष्णू परुळेकर पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष            ६१,२७७
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी१९५७-६२ २५ ठाणे खुला लक्ष्मण महाद्या मातेरा पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष२,३९,१६८ मुकणे यशवंतराव मार्तंडराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,७८,५५५
२५ ठाणे खुला परुळेकर शामराव विष्णू पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष२,३१,५९६ गिडवाणी चोइथराम परताब्राय पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,६९,७३६
बाॅम्बे प्रेसिडेन्सी (१९४८-१९५६)
चोइथराम परताब्राय गिडवाणी
पोटनिवडणूकठाणे खुला यशवंतराव मार्तंडराव मुकणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७२,८०८ लखन नवसो पडु SOC ५१,१६९
पहिली१९५२-५७ १२ ठाणे खुला नंदकर अनंत सावळाराम पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,५१,९५२ गिडवाणी चोईत्राम परताब्राय पुरुष SP १,४०,५९५
१२ ठाणे खुला वर्तक गोविंद धर्माजी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,४०,६०४ लखन नवसो पडु पुरुष SP १,०९,०८५

*१९५२ आणि १९५७ मध्ये ठाण्यात लोकसभेच्या दोन जागा होत्या.

  • १९५२: गोविंद धर्माजी वर्तक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • १९५२: अनंत सावळाराम नंदकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ST)[२]
  • १९५२: चोइथराम परताब्राय गिडवाणी, पीएसपी
  • १९५२ (पोटनिवडणूक): यशवंतराव मार्तंडराव मुकणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ST)
  • १९५७: शामराव विष्णू परुळेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
  • १९५७: लक्ष्मण महादू मातेरा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (ST)

निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक २०१९

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाराजन बाबुराव विचारे७,४०,९६९ ६३.३%
राष्ट्रवादीआनंद प्रकाश परांजपे३,२८,८२४ २८.०९%
वंबआमल्लिकार्जुन साईबन्ना पुजारी ४७,४३२ ४.०५%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही २०,४२६ १.७५%
बहुमत४,१२,१४५
मतदान११,७०,५१८ ४९.३७%

लोकसभा निवडणूक २०१४

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाराजन बाबुराव विचारे५,९५,३६४ २८.७२%
राष्ट्रवादीडॉ. संजीव गणेश नाईक३,१४,०६५ १५.१५%
मनसेअभिजित रमेश पानसे ४८,८६३ २.३६%
आम आदमी पार्टी संजीव विष्णू साने ४१,५३५ २%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही १३,१७४ ०.६४%
बहुमत२८१२९९
मतदान१०,५४,१८९ ५०.८५%

लोकसभा निवडणूक २००९[]

सामान्य मतदान २००९: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीसंजीव नाईक ३०१००० ४०.१४
शिवसेनाविजय लक्ष्मण चौगुले २५१९८० ३३.६
मनसेराजन राजे १३४८४० १७.९८
बसपाअवनीनद्र त्रीपाठी १४१९२ १.८९
अपक्षविद्याधर लक्ष्मण जोशी ९६८० १.२९
भारिप बहुजन महासंघकमलाकर तायडे ३९२२ ०.५२
राष्ट्रवादी जनता पक्ष महेश राठी ३४०१ ०.४५
रिपब्लिकन पक्ष (खोरिप) डेव्हिड बर्नॉडशॉ ३०१६ ०.४
अपक्षजयप्रकाश भांडे २८४१ ०.३८
अपक्षविजय चौगुले १८८९ ०.२५
अपक्षफिरोज युसुफ खान १७६६ ०.२४
राष्ट्रीय समाज पक्षराजेश सिंह १६९८ ०.२३
अपक्षस्वातंत्रकुमार आनंद १६५३ ०.२२
अपक्षचेतन जाधव १६२५ ०.२२
बहुमत४९०२० ६.५४
मतदान७४९८७३
राष्ट्रवादी विजयी शिवसेना पासुन बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

सामान्य मतदान २००४: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाप्रकाश परांजपे ६३१,४१४ ४८.०८ +४.८६
राष्ट्रवादीवसंत डावखरे६०९,१५६ ४६.३९
बसपासंभाजी पवार २४,८२८ १.८९
सपाकर्मवीर यादव २२,४१२ १.७०
स्वतंत्र (नेता) वधविंदे मंहेद्र केरू ११,६५८ ०.८९
स्वतंत्र (नेता) रामसिंह बुटपोॅंलिशवाला ३,८९४ ०.३०
हिंदुस्तान जनता पक्ष भानुदास सखाराम धोत्रे २,९५७ ०.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष संतोष गोविंद लांडगे २,३९४ ०.१८
स्वतंत्र (नेता) अरुण वेळासकर २,३३९ ०.१८
स्वतंत्र (नेता) मंगलसिंग उखार्डू २,२०० ०.१७
बहुमत२२,२५८ १.६९
मतदान१,३१३,२५२ ४०.५३ +६.८४
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव+४.८६


लोकसभा निवडणूक १९९९

१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाप्रकाश विश्वनाथ परांजपे३,९१,४४६ ४३.२२%%
काँग्रेसनकुल पाटील २,९१,७६३ ३२.२१%
राष्ट्रवादीप्रभाकर हेगडे १,७७,२५६ १९.५७%
बहुमत९९,६८३
मतदान९,०५,६८३ ३३.६९%

लोकसभा निवडणूक १९९८

१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाप्रकाश विश्वनाथ परांजपे५,५३,२१० ५९.२१%
सपाकेन्या चंद्रिका प्रेमजी ३,०३,६३१ ३२.५%
बसपाअॅड राहुल हुमणे २४,७०५ २.६४%
बहुमत२,४९,५७९
मतदान९,३४,३७२ ३२.९५%

बाह्य दुवे

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-17 रोजी पाहिले.