Jump to content

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
ठाणे जिल्हा चे स्थान
ठाणे जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावकोकण विभाग
मुख्यालयठाणे
तालुके१.ठाणे, २.कल्याण, ३.अंबरनाथ, ४.भिवंडी, ५.शहापूर, ६.उल्हासनगर, ७.मुरबाड
क्षेत्रफळ
 - एकूण ४,२१४ चौरस किमी (१,६२७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,१०,५४,१३१ (२०११)
-लोकसंख्या घनता१,१५७ प्रति चौरस किमी (३,००० /चौ. मैल)
-साक्षरता दर८५ %
-लिंग गुणोत्तर८८० /
प्रशासन
-जिल्हाधिकारीश्री अशोक शुगरे
-खासदार१.श्रीकांत एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा

२.राजन विचारे, ठाणे लोकसभा ३.कपिल पाटील, भिवंडी लोकसभा

पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,५७६ मिलीमीटर (१०१.४ इंच)
प्रमुख_शहरे ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई
संकेतस्थळ


हा लेख ठाणे जिल्ह्याविषयी आहे. ठाणे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

१८९६चा नकाशा

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.

चतुःसीमा

तालुके

बाह्य दुवे