Jump to content

ट्रॉय

उत्खननात सापडलेली ट्रॉयची तटबंदी

होमरच्या इलियडमध्ये वर्णन केलेले एक ऐतिहासिक ग्रीक शहर. ट्रोजन युद्ध येथे लढले गेले.

सध्या हे शहर उत्तर तुर्कस्तानात मोडते.

हे सुद्धा पहा

  • ट्रॉय (चित्रपट)