Jump to content

ट्रॉपिक एर

ट्रॉपिक एर ही बेलीझमधील विमानवाहतूक कंपनी आहे. बेलीझ सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य ठाणे असलेली ही कंपनी बेलीझ, मेक्सिको, होन्डुरास आणि ग्वातेमालामधील १८ शहरांना विमानसेवा पुरविते. ट्रॉपिक एर बेलीझ सिटीतून पर्यटकांच्या सहलीही आयोजित करते.

गंतव्यस्थाने

बेलीझ सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळबेलीझ सिटी म्युनिसिपल विमानतळकोरोझाल विमानतळ
ॲंबरग्रिस केय विमानतळकेय कॉकर विमानतळसान इग्नासियो विमानतळ
बेल्मोपान आंतरराष्ट्रीय विमानतळप्लासेन्सिया विमानतळपुंता गोर्दा बेलीझ विमानतळ
दांग्रिगा विमानतळऑरेंज वॉक विमानतळकान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोआतान आंतरराष्ट्रीय विमानतळफ्लोरेस आंतरराष्ट्रीय विमानतळमेरिदा आंतरराष्ट्रीय विमानतळ
ग्वातेमाला सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळतेगुसिगाल्पा आंतरराष्ट्रीय विमानतळसान पेद्रो सुला आंतरराष्ट्रीय विमानतळ

ताफा

या कंपनीच्या ताफ्यात १५ छोटी विमाने आहेत.

प्रकारसंख्या
सेसना २०८ कॅरॅव्हॅन११
गिप्सलॅंड जीए८ एरव्हॅन
सेसना १८२
सेसना १७२
डीएचसी-६ ट्विन ऑटर१ (भाड्याने घेतलेले)