Jump to content

ट्रिलॉनी

ट्रिलॉनी हे जमैकातील एक शहर आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पार पडला होता.

ट्रिलॉनी उसेन बोल्ट, बेन जॉन्सन आणि एतर अनेक खेळाडूंचे जन्मस्थान आहे.