Jump to content

ट्राजान

ट्राजान
रोमन सम्राट

मार्कस उल्पियस नर्व्हा ट्रैआनस तथा ट्राजान (सप्टेंबर १८, इ.स. ५३:इटालिका - ऑगस्ट ९, इ.स. ११७) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी दुसरा होता.

त्याने इ.स. ९८ ते मृत्यूपर्यंत राज्य केले. त्याच्या राज्यकाळात रोमन साम्राज्याचा विस्तार आफ्रिका, युरोपआशिया या खंडांत झाला. इ.स. १०१मध्ये त्याने दाशियाचे राज्य जिंकले व तद्नंतर सध्याचे जॉर्डनसौदी अरेबियाचा काही भाग जिंकला. ट्राजानच्या र्काळात रोमन साम्राज्य इंग्लंड पासून इराकफ्रान्सपासून लिबिया व इजिप्तपर्यंत पसरलेले होते.

इ.स. ११७मध्ये लढाईत असताना त्याचा जलोदराने मृत्यू झाला.