Jump to content

टोयोटा प्रियस

टोयोटा प्रियस ही टोयोटा कंपनीची वीज आणि पेट्रोल या दोन्हीचा वापर करून चालणारी मोटार आहे. ही प्रियस या नावाने ओळखली जाते. अगदी नवीन आलेल्या नमुन्यात सौर उर्जेचा वापर करून वातानुकुलन यंत्रणा चालवली जाते.

तंत्रज्ञान

दुसऱ्या पीढीची टोयोटा प्रियस
टोयोटा प्रियस पहिला नमुना

वापर

२००८ साली न्युयॉर्क शहरात वापरली जाणारी टोयोटा प्रियस टॅक्सी

भविष्य