टोमास मासारिक (७ मार्च, इ.स. १८५० - १४ सप्टेंबर, इ.स. १९३७) हा चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष आणि समाजशास्त्रज्ञ होता.