Jump to content

टोपी

खेड्यात फिरताना प्रत्येक माणसाच्या डोक्यावर टोपी दिसते . टोपी सुती , टेरीकॉट अशा कापडापासून बनवली जाते . तिचा आकार हा कपाळापासून मागे निमुळता होत गेलेला असतो . कानटोपी , मांजर टोपी , खादी अश्या प्रकारात टोप्या मिळतात . टोपी हा पारंपारिक वस्त्र प्रकार आहे . वयस्क लोक सर्रास टोपी वापरतात . टोपी ही जुन्या काळात प्रतिष्ठेची ओळख मानली जात असे