टोटल लिन्हास एरियास
तोतल लिहान्स एरियास (पोर्तुगीज: Total Linhas Aéreas) ही ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते ह्या शहरामध्ये स्थित असलेली एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी फक्त खाजगी वापरासाठी व मालवाहतूकीसाठी विमानसेवा पुरवते.
विमानांचा ताफा
विमान | संख्या | प्रवासी क्षमता | टीपा |
---|---|---|---|
ए.टी.आर. ४२-५०० | 3 | 47 | खाजगी प्रवासी |
बोईंग ७२७ | 6 | – | माल |