Jump to content

टॉम हार्टले

टॉम हार्टले
हार्टले २०२२ मध्ये
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
टॉम विल्यम हार्टले
जन्म ३ मे, १९९९ (1999-05-03) (वय: २५)
ओर्मस्कीर्क, लँकेशायर, इंग्लंड
उंची ६ फूट ४ इंच (१.९३ मी)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत मंद डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
  • इंग्लंड (२०२३-आतापर्यंत)
एकदिवसीय पदार्पण (कॅप २७२) २३ सप्टेंबर २०२३ वि आयर्लंड
शेवटचा एकदिवसीय २६ सप्टेंबर २०२३ वि आयर्लंड
एकदिवसीय शर्ट क्र. ७९
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२०-आतापर्यंतलँकेशायर (संघ क्र. २)
२०२१-२०२३ मँचेस्टर ओरिजिनल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धावनडेएफसीलिस्ट अटी-२०
सामने२०८२
धावा१२५२२६०२४५
फलंदाजीची सरासरी२९.००३०.००१२.८९
शतके/अर्धशतके०/००/२०/००/०
सर्वोच्च धावसंख्या१२*७३*२३३९
चेंडू६०३,३७३२२३१,३७५
बळी४०६८
गोलंदाजीची सरासरी३६.५७२१५.००२६.४७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी५/५२१/४६४/१६
झेल/यष्टीचीत०/-१३/-०/-३५/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३० सप्टेंबर २०२३

टॉम विल्यम हार्टले (जन्म ३ मे १९९९) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो लँकशायर आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो.[][] त्याने १ ऑगस्ट २०२० रोजी लँकेशायरसाठी २०२० बॉब विलिस ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले.[] त्याने २७ ऑगस्ट २०२० रोजी लँकेशायरसाठी २०२० टी-२० ब्लास्टमध्ये ट्वेन्टी-२० पदार्पण केले.[] एप्रिल २०२२ मध्ये, द हंड्रेडच्या २०२२ सीझनसाठी मँचेस्टर ओरिजिनल्सने त्याला विकत घेतले.[] सप्टेंबर २०२३ मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून वनडे पदार्पण केले.[]

संदर्भ

  1. ^ "Tom Hartley". ESPN Cricinfo. 1 August 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Tom aims to spin his way to a first class future in cricket". Champion Newspapers. 1 August 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "North Group, Worcester, Aug 1-4 2020, Bob Willis Trophy". ESPN Cricinfo. 1 August 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "North Group (N), Chester-le-Street, Aug 27 2020, Vitality Blast". ESPN Cricinfo. 27 August 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "The Hundred 2022: latest squads as Draft picks revealed". BBC Sport. 5 April 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Andrew 'Freddie' Flintoff speaks publicly for first time since Top Gear accident". Sky News (इंग्रजी भाषेत). 2023-11-09 रोजी पाहिले.