Jump to content

टेलर काउंटी, कॉलोराडो

क्रिपल क्रीकमधील टेलर काउंटीचे न्यायालय

टेलर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २३,३५० होती[][]क्रिपल क्रीक शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर वूडलँड पार्क सर्वात मोठे शहर आहे.[] टेलर काउंटी कॉलोराडो स्प्रिंग्ज महानगराचा भाग आहे.

इतिहास

पाइक्स पीक आणि आसपासच्या परिसरात सोने सापडल्यानंतर १८९९ मध्ये एल पासो काउंटीचा भाग असलेल्या या प्रदेशाची टेलर काउंटी म्हणून रचना करण्यात आली. या काउंटीला कॉलोराडोतील अमेरिकचे सेनेटर हेन्री एम. टेलरचे नाव देण्यात आले.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. 2011-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.