Jump to content

टेरी जार्व्हिस

टेरेन्स वेन टेरी जार्व्हिस (२९ जुलै, १९४४:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६५ ते १९७३ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करीत असे.