टेक महिंद्रा
Indian multinational provider of information technology, networking technology solutions and business support services to the telecommunications industry | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय, सार्वजनिक कंपनी | ||
---|---|---|---|
उद्योग | IT service management, information technology consulting | ||
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
टेक महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि टेक महिंद्रा ही US$ ५.२ अब्जाची कंपनी आहे.[१][२] ह्या कंपनीचे ९० देशांमध्ये १,२५,२३६ कर्मचारी आहेत. २०१९ च्या फॉर्च्यून इंडिया ५०० यादीत कंपनीने भारतातील IT कंपन्यांमध्ये #५ आणि एकूण #४७ क्रमांकावर आहे.[३] २५ जून २०१३ रोजी, टेक महिंद्राने महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली.[४] एप्रिल २०२० पर्यंत टेक महिंद्राचे ९७३ सक्रिय ग्राहक आहेत.
संदर्भ
- ^ "Tech Mahindra". techmahindra.com. TechMahindra. 2019-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 1, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Tech Mahindra & U.S. Based Orbic Partner to Develop a '5G Device Portfolio' For the Global Markets". AP NEWS. 2019-02-27. 2019-03-25 रोजी पाहिले.
- ^ "Tech Mahindra - Fortune 500 List 2019". Fortune. 2022-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "1:8.5 swap for Tech Mahindra, Mahindra Satyam merger". The Hindu. Chennai, India. June 25, 2013.