टेक्सास सिटी (टेक्सास)
टेक्सास सिटी, इलिनॉय याच्याशी गल्लत करू नका.
टेक्सास सिटी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. गॅल्व्हेस्टन काउंटीमधील हे शहर गॅल्व्हेस्टन आखातावरील खोलबुडीचे बंदर असून येथे खनिजतेल शुद्धीकरण आणि कर्बोदक उत्पादनांचे अनेक कारखाने आहेत.
२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,०९९ इतकी होती.