टेंभुरणी
टेंभुर्णी याच्याशी गल्लत करू नका.
टेंभुरणी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा वृक्ष असतो. याला संस्कृतमध्ये तिन्दुक आणि हिंदीत तेंदू म्हणतात. याच्या पानांच्या तंबाखू भरून विड्या वळतात. साधरण ही वनस्पती २०ते२५ मीटर असते. ह्याचे फळ ऑपल बोर आकाराचे असते.फळ आगोदर हिरवे आणि पक्व झाल्यावर पिवळे,तांबस दिसते.