Jump to content

टॅम्पिको

टॅम्पिकोतील प्लाझा दे आर्मास

टॅम्पिको मेक्सिकोच्या तामौलिपास राज्यातील शहर आहे. बेराक्रुथ शहरापासून जवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९७,२८४ तर महानगराची लोकसंख्या ८,५९,४१९ आहे. हे शहर पानुको नदीच्या काठी वसलेले आहे.