Jump to content

टूरींग टॉकीज

टूरींग टॉकीज
दिग्दर्शनगजेंद्र अहिरे
निर्मिती तृप्ती भोईर फिल्म्स
प्रमुख कलाकारसुबोध भावे, तृप्ती भोईर
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित १९ एप्रिल २०१३



टूरींग टॉकीज हा २०१३ चा गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि तृप्ती भोईर निर्मित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे, ज्यात सुबोध भावे, तृप्ती भोईर आणि नेहा पेंडसे यांच्या भूमिका आहेत.

कलाकार