Jump to content

टिम स्मार्ट

टिमोथी त्रूदू स्मार्ट (इंग्लिश: Timothy Trudeau Smart) (जुलै १०, इ.स. १९७२: ऑस्ट्रेलिया - ) हा हॉंगकॉंग राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून दोन एक-दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. स्मार्ट उजव्या हाताने खेळणारा फलंदाज असून, यष्टिरक्षकाची भूमिका बजावतो.

बाह्य दुवे