टिपू सुलतान
टिपू सुलतान | ||
---|---|---|
टिपू सुलतान | ||
जन्म | १ डिसेंबर, इ.स. १७५१ | |
देवनहळ्ळी (वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात) | ||
मृत्यू | ४ मे, १७९९ (वय ४७) | |
श्रीरंगपट्टण, कर्नाटक | ||
पूर्वाधिकारी | हैदरअली | |
वडील | हैदरअली | |
आई | फक्र-उन-निसा | |
संतती | १६ मुले, ८ मुली |
टिपू सुलतान (१ डिसेंबर १७५१[१] - ४ मे १७९९) हा तत्कालीन म्हैसूरचे राजे होता. हा म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्यांची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होता.
चरित्र
- सल्तनत-ए-खुदादाद हे सरफराज अहमद यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
- शेर-ए-हिन्द शहीद टिपू सुल्तान संघटना हे सय्यद तालेब अली हाशमी यांनी १९९२ साली स्थापन केलेली पहिली संघटना आहे.
- टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी)
- मैसुरचा वाघ - हरी नारायण आपटे
संदर्भ
- ^ "Tipu Sultan's birth date is December 1, not November 20: Researcher". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2021-07-17. 2023-03-18 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत