टिकुरिला क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | हेलसिंकी, फिनलंड |
प्रथम २०-२० | १२ जुलै २०२२: ग्रीस ![]() ![]() |
अंतिम २०-२० | ३१ जुलै २०२२: लक्झेंबर्ग ![]() ![]() |
शेवटचा बदल १२ जुलै २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
टिकुरिला क्रिकेट मैदान हे फिनलंडच्या हेलसिंकी शहरातील एक मैदान आहे.
१२ जुलै २०२२ रोजी ग्रीस आणि इटली या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.