Jump to content

टायरॅनॉसॉरस

टायरॅनॉसॉरस रेक्स

प्रजातींची उपलब्धता
नामशेष
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
वर्ग: मांसभक्षक
जीव: टायरॅनॉसॉरस रेक्स
इतर नावे
  • मॅनोस्पॉन्डिलस
    कोप, 1892
  • डायनॅमोसॉरस
    ऑस्बोर्न, १९०५
  • ?नॅनोटायरॅनस
    बॅकर, विल्यम्स आणि करी, १९८८
  • स्टिगिव्हेनेटर
    ओल्शेव्स्की, १९९५
  • डायनोटायरॅनस
    ओल्शेव्स्की, १९९५

टायरॅनॉसॉरस ही डायनोसॉरची एक जमात आहे. दोन पायांवर चालणारे हे प्राणी जगातील सर्वात बलाढ्य व हिंस्त्रक समजले जातात. टायरॅनॉसॉरसची लांबी ४५ फूट, उंची अंदाजे १३ फूट व वजन ६.८ टन होते असे मानण्यात येते.