टाटा मेमोरियल सेंटर
भारतीय रुग्णालय | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | हॉस्पिटल | ||
---|---|---|---|
स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भारतातील मुंबईच्या परळ येथे आहे. हे कर्करोगाचा एक उपचार आणि संशोधन केंद्र आहे, जे कर्करोगाच्या उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्राशी (ACTREC) संबंधित आहे. हे केंद्र कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी, उपचार, शिक्षण आणि संशोधनासाठीचे राष्ट्रीय सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे आणि जगाच्या या भागात कर्करोगाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारच्या अणु उर्जा विभागामार्फत वित्तिय आणि नियंत्रित आहे जी १९६२ पासून संस्थेच्या कारभाराची देखरेख करते.[१]
सुरुवातीला टाटा मेमोरियल हॉस्पिटल सर दोराबजी टाटा ट्रस्टने २८ फेब्रुवारी १९४१ रोजी स्थायी मूल्य आणि भारतीय लोकांच्या चिंतेचे केंद्र म्हणून सुरू केले. डायरेक्टर डॉ. के. ए. दिनशॉ यांच्याकडून पदभार स्वीकारणाऱ्या डॉ. राजेंद्र ए बडवे हे हॉस्पिटलचे विद्यमान संचालक आहेत.[२]
संदर्भ
- ^ "Rs 4369.17 Grant released to various Cancer Hospitals in Financial Year 2014-15". pib.gov.in. १९ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
- ^ ""Welcome to Tata Memorial Centre"". 2021-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ एप्रिल २०२० रोजी पाहिले.