टाटा मॅजिक आयरिस
टाटा मॅजिक आयरिस हे टाटा मोटर्स या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे ३ दारांचे, ४ किंवा पाच आसनी वाहन आहे. या वाहनात ६०० घनसेमी क्षमतेचे इंजिन असून रिक्षांना पर्यायी वाहन म्हणून याची विक्री केली गेली[१][२] the vehicle has a top speed of just ३४ मैल/तास (५५ किमी/ता).
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Tata Magic Iris to replace bikes". AutoCar. 5 January 2010. 21 January 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 January 2010 रोजी पाहिले.
- ^ "Tata IRIS Car - Technological Features — Magic IRIS Technical Specifications". 4 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 May 2017 रोजी पाहिले.