Jump to content

टाटा पॉवर

टाटा पॉवर ही ही एक टाटा उद्योगसमूहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स. १९११ साली झाली. आयलॅंडिग पद्धतीचा वापर टाटा पॉवरने केला त्यामुळेच मुंबईकरांना अखंडित वीजपुरवठा होऊ शकतो आहे. या कंपनीची वीज उत्पादन क्षमता ६००० मेगा वॅट आहे. टाटा पॉवरने २०१७ मध्ये २५ हजार मेगावॉट वीजनिमिर्तीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "टाटा पॉवर चौथ्या क्रमांकावर". 2010-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-02 रोजी पाहिले.