Jump to content

टाकळा

टाकळा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅशिया टोरा ( cassia tora) आहे .ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या कोवळ्या पानाची भाजी करतात.ती पौष्टिक व वातनाशक असते.प्रसूती नंतर टाकल्याची भाजी करून स्त्रियांना खायला देतात.[ संदर्भ हवा ]

दद्रु(गजकर्ण)यामध्ये दही किंवा कांजी मध्ये टाकळा च्या बिया भिजवून व लिंबाच्या रसात घोटून लेप करावा.

बाह्य दुवे

  • "टाकळ". ९/२/२०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)