Jump to content

टन

टन (इंग्लिश: Tonne) हे वस्तुमान मोजण्याचे एक एकक आहे. मेट्रिक पद्धतीनुसार वापरल्या जाणाऱ्या टनाचे रूपांतर १ टन = १,००० किलोग्रॅम (२,२०४.६ पाउंड) इतके आहे.