Jump to content

टंगट

चीनमंगोलियाच्या सीमेवरील एक लहानसे राज्य. हे जुर्चेन राज्याला जोडून होते. चंगीझच्या हल्ल्यांना तोंड द्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण लढाईत हार झाल्याने त्याचे मांडलिकत्व स्वीकारले.