टंक
फाँट या शब्दाचा अर्थ वस्तुतः सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास फाँट असे म्हणता येईल. सर्व साधारणतः Times New Roman, Arial असे इंग्रजी भाषेच्या रोमनलिपीचे font आपल्या परिचयाचे असतात. इंग्रजी भाषेचे सर्वसाधारण फाँट संबधित ऑपरेटींग सिस्टीम सोबतच येतात. परंतु आग ऑपरेटींग सिस्टिम सोबत इंग्रजी भाषेच्या टंकांसोबत मराठी व इतर भारतीय भाषांचे टंकही येतात. इ.स. १८७३, मार्च १ - ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरुवात केली.
चित्रदालन
हे सुद्धा पहा
- युनिकोड
- संगणक टंक
- संगणक आणि मराठी