Jump to content

झ्युरिक (राज्य)

झ्युरिक
Kanton Zürich
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

झ्युरिकचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
झ्युरिकचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीझ्युरिक
क्षेत्रफळ१,७२९ चौ. किमी (६६८ चौ. मैल)
लोकसंख्या१३,४४,८६६
घनता७७८ /चौ. किमी (२,०२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-ZH
संकेतस्थळhttp://www.zh.ch/

झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशाचे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य (कॅंटन) आहे. देशातील सर्वात मोठे शहर झ्युरिक ह्याच राज्यात वसले आहे.