झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
मुख्य कार्यकारी अधिकारी हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत आणि या कार्यालयाचे कामकाज खालील विभागामार्फत चालविले जाते.
१) प्रशासकीय विभाग
अ) जनसंपर्क कार्यालय
ब) माहिती तंत्रज्ञान विभाग
क) देखभाल विभाग
२) अभियांत्रिकी विभाग
३) उपजिल्हाधिकारी विभाग
४) वित्त विभाग
५) नगर रचना विभाग
६) सहकार विभाग
७) नगर भूमापन विभाग
८) विधी विभाग