झेर्दान शकिरी
झेर्दान शकिरी (आल्बेनियन: Xherdan Shaqiri; १० ऑक्टोबर १९९१ , ग्नीलेन, युगोस्लाव्हिया) हा एक स्विस फुटबॉल खेळाडू आहे. २०१० सालापासून स्वित्झर्लंड राष्ट्रीय संघाचा भाग असलेला शकिरी २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंडसाठी खेळला आहे. २०१२ पासून शकिरी जर्मनीच्या बुंडेसलीगामधील बायर्न म्युनिक ह्या क्लबासाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत