Jump to content

झेंडा सत्याग्रह

झेंडा सत्याग्रह हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात इ.स. १९२३च्या सुमारास झालेले आंदोलन होते.

भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जनतेचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नागपूरशिवाय भारतातील इतर काही ठिकाणीही लोकांनी यात भाग घेतला.