Jump to content

झूहै

झूहै
珠海
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


झूहै शहर क्षेत्राचे क्वांगतोंग प्रांतातील स्थान
झूहै is located in चीन
झूहै
झूहै
झूहैचे चीनमधील स्थान

गुणक: 22°16′18″N 113°34′37″E / 22.27167°N 113.57694°E / 22.27167; 113.57694

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत क्वांगतोंग
क्षेत्रफळ १,७२४ चौ. किमी (६६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११८ फूट (३६ मी)
लोकसंख्या  (२०२०)
  - शहर १,२४,३९,५८५
  - घनता ७,२०० /चौ. किमी (१९,००० /चौ. मैल)
  - महानगर ६,५५,६५,६२२
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://zhuhai.gov.cn/


झूहै (चिनी: 珠海) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांगतोंग या प्रांतातले एक मोठे शहर आहे. झूहै शहर क्वांगतोंगच्या पश्चिम भागात मोती नदीच्या खोऱ्यामध्ये व दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली झूहै शहराची लोकसंख्या सुमारे १.२४ कोटी इतकी होती. झूहै हे क्वांगचौ-षेंचेन-हाँग काँग-मकाओ ह्या जगातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचा भाग असून ह्या महानगराची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६.५५ कोटी इतकी आहे.

२०१४ सालच्या एका अहवालानुसार झुहै हे चीनमधील सर्वात निवासयोग्य शहर होते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • विकिव्हॉयेज वरील झूहै पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2021-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)