Jump to content

झुबिन मेहता

झुबिन मेहता

झुबिन मेहता ( २९ एप्रिल १९३६ – हयात) : हे पाश्चिमात्य शास्त्रीय संगितातील भारतीय संगीतकार आहेत. ते इझरेल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या वाद्यवृंदाचे आजीवन संगीत दिग्दर्शक आहेत आणि इटलीतील फ्लोरेन्सच्या एका ऑपेरा हाऊसचे मुख्य संगीत दिग्दर्शक आहेत.

भारत सरकारने झुबिन यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.