झुंड (चित्रपट)
झुंड | |
---|---|
दिग्दर्शन | नागराज मंजुळे |
निर्मिती | नागराज मंजुळे |
प्रमुख कलाकार | अमिताभ बच्चन |
संगीत | अजय-अतुल |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ४ मार्च २०२२ |
झुंड हा नागराज मंजुळे दिग्दर्शित केला, हा हिंदी चित्रपट आहे. झी स्टुडिओ या प्लॅटफॉर्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांसह नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.