Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिला विजेता व्यक्तिरेखा पुरुषतुषार दळवीसाईबाबासाईबाबा (२००४)
शेवटचा विजेता व्यक्तिरेखा पुरुषअशोक शिंदेसारं काही तिच्यासाठी – रघुनाथ खोत (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आनंद अभ्यंकर (असंभव) आणि संकर्षण कऱ्हाडे (माझी तुझी रेशीमगाठ) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

वर्ष नायक मालिका भूमिका
२००४ सुधीर दळवीसाईबाबासाईबाबा
२००५ सुबोध भावेवादळवाटजयसिंग राजपूत
२००६ राजन भिसेया सुखांनो याअभय अधिकारी
२००७ आनंद अभ्यंकरअसंभवदीनानाथ शास्त्री
२००८
२००९ सदाशिव अमरापूरकरकुलवधूडी.व्ही. देशमुख
२०१० गुरुराज अवधानी भाग्यलक्ष्मीबाप्पाजी
२०११[]सागर तळाशीकर गुंतता हृदय हेमयंक बनारसे
२०१२ विक्रम गायकवाडउंच माझा झोकामहादेव गोविंद रानडे
२०१३ चिन्मय मांडलेकरतू तिथे मीसत्यजित मुधोळकर
२०१४[]नकुल घाणेकरजय मल्हारहेगडी प्रधान
२०१५ अरुण नलावडेका रे दुरावादीनानाथ केतकर काका
२०१६[]प्रल्हाद कुडतरकररात्रीस खेळ चालेपांडू
२०१७[]राहुल मगदूमलागिरं झालं जीराहुल ताटे
२०१८[]मोहिनीराज गटणे तुला पाहते रेअरुण निमकर
२०१९[]माधव अभ्यंकररात्रीस खेळ चाले २हरी (अण्णा) नाईक
२०२०-२१[]किरण गायकवाडदेवमाणूसअजितकुमार देव (देवीसिंग)
२०२१[]संकर्षण कऱ्हाडेमाझी तुझी रेशीमगाठसमीर
२०२२[]
२०२३[१०]अशोक शिंदेसारं काही तिच्यासाठीरघुनाथ खोत (दादा)

हे सुद्धा पाहा

संदर्भ

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.