Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १६
पहिले विजेते भावंडं आसावरी-अंतरा — अवघाचि संसारअमृता सुभाष-कादंबरी कदम (२००६)
शेवटचे विजेते भावंडं ओवी-निशिगंधा — सारं काही तिच्यासाठी – रुची कदम-दक्षता जोईल (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम भावंडाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आदिनाथ-प्रिया (असंभव), जानकी-गणेश (कुंकू) आणि राणा-सूरज (तुझ्यात जीव रंगला) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

वर्ष जोडी भावंडं मालिका
२००६ आसावरी-अंतरा अवघाचि संसार
२००७ आदिनाथ-प्रिया असंभव
२००८
२००९ देवयानी-साक्षी कुलवधू
२०१० जानकी-गणेश कुंकू
२०११[]
२०१४[]आदित्य-अमित-अर्चना जुळून येती रेशीमगाठी
२०१५ आशुतोष-रेश्मा दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[]नचिकेत-गौरी काहे दिया परदेस
२०१७[]राणा-सूरज तुझ्यात जीव रंगला
२०१८[]
२०१९[]बबन-सुमन मिसेस मुख्यमंत्री
२०२०-२१[]ब्रह्मे भाऊ माझा होशील ना
२०२१[]स्वीटू-चिन्या
  • अन्विता फलटणकर
  • अर्णव राजे
येऊ कशी तशी मी नांदायला
२०२२[]सौरभ-सचिन तू तेव्हा तशी
२०२३[१०]ओवी-निशिगंधा
  • रुची कदम
  • दक्षता जोईल
सारं काही तिच्यासाठी

हे सुद्धा पाहा

संदर्भ

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.