Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेतेमोहन जोशीमाझी तुझी रेशीमगाठ — जगन्नाथ चौधरी (२०२१)
शेवटचे विजेते पंकज चेंबूरकर — नवा गडी नवं राज्य — पुरुषोत्तम पाटकर (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आजोबाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते

वर्ष आजोबा (नायक) मालिका भूमिका
२०२१[]मोहन जोशीमाझी तुझी रेशीमगाठजगन्नाथ चौधरी (जग्गू)
२०२२[]प्रदीप वेलणकरमाझी तुझी रेशीमगाठजगन्नाथ चौधरी (जग्गू)
२०२३[]पंकज चेंबूरकर नवा गडी नवं राज्यपुरुषोत्तम पाटकर

हे सुद्धा पाहा

संदर्भ

  1. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  3. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.