झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार
झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | झी मराठी |
प्रथम पुरस्कार | २००४ |
शेवटचा पुरस्कार | २०२३ |
Highlights | |
एकूण पुरस्कार | ४ |
पहिले विजेते | कमल ठोके — लागिरं झालं जी — जीजी भोईटे (२०१७) |
शेवटचे विजेते | संध्या म्हात्रे — तुला शिकवीन चांगलाच धडा – अधिपतीची आजी (२०२३) |
झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आजीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.
विजेते
वर्ष | आजी (नायिका) | मालिका | भूमिका |
---|---|---|---|
२०१७[१] | कमल ठोके | लागिरं झालं जी | जीजी भोईटे |
२०२१[२] | सुरेखा लहामगे-शर्मा | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | बयो देशमुख |
२०२२[३] | मानसी मागीकर | माझी तुझी रेशीमगाठ | अरुणा नाईक |
२०२३[४] | संध्या म्हात्रे | तुला शिकवीन चांगलाच धडा | अधिपतीची आजी |
हे सुद्धा पाहा
संदर्भ
- ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
- ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
- ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.