Jump to content

झी मराठी पुरस्कार २०१२

झी मराठी पुरस्कार २०१२
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालनसुमीत राघवन आणि अतुल परचुरे
Highlights
सर्वाधिक विजेतेउंच माझा झोका (१०)
सर्वाधिक नामांकनेउंच माझा झोका (१९)
विजेती मालिकाउंच माझा झोका
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी पुरस्कार २०१२ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2012) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१२ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २८ ऑक्टोबर २०१२ रोजी संपन्न झाला. सुमीत राघवन आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट सासूसर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमसर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो
सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुषसर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
विशेष सन्मान (मालिका)
कोलगेट मॅक्स फ्रेश स्माईल ऑफ द इयर

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
१९ उंच माझा झोका
१५ तू तिथे मी
मला सासू हवी
१४ अजूनही चांदरात आहे
११ दिल्या घरी तू सुखी राहा
फू बाई फू
मराठी पाऊल पडते पुढे
सा रे ग म प
एका पेक्षा एक
मधली सुट्टी
डब्बा गुल
आम्ही सारे खवय्ये
होम मिनिस्टर
हप्ता बंद
राम राम महाराष्ट्र
हाऊसफुल्ल
महाराष्ट्राची लोकधारा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१० उंच माझा झोका
तू तिथे मी
होम मिनिस्टर
मला सासू हवी
हप्ता बंद
मराठी पाऊल पडते पुढे
एका पेक्षा एक
फू बाई फू
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
मृणाल दुसानीसमंजिरी मुधोळकर तू तिथे मी
विक्रम गायकवाडमहादेव गोविंद रानडेउंच माझा झोका
तेजश्री वालावलकर रमाबाई रानडेउंच माझा झोका

हे सुद्धा पहा