Jump to content

झी मराठी पुरस्कार २०११

झी मराठी पुरस्कार २०११
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालनजितेंद्र जोशी
पुष्कर श्रोत्री
Highlights
सर्वाधिक विजेतेपिंजरा (७)
विजेती मालिकापिंजरा
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी पुरस्कार २०११ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2011) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०११ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा ९ ऑक्टोबर २०११ रोजी संपन्न झाला. जितेंद्र जोशी आणि पुष्कर श्रोत्री यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हे सुद्धा पहा