Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालनशिवानी रांगोळे
ऋषिकेश शेलार
Highlights
सर्वाधिक विजेतेतुला शिकवीन चांगलाच धडा (९)
सर्वाधिक नामांकनेतुला शिकवीन चांगलाच धडा (२७)
विजेती मालिकातुला शिकवीन चांगलाच धडा
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2023) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२३ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[][]

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायकसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरेसर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजीसर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडंसर्वोत्कृष्ट मित्र
सर्वोत्कृष्ट जावई
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२७ तुला शिकवीन चांगलाच धडा
२५ नवा गडी नवं राज्य
तू चाल पुढं
२३ सारं काही तिच्यासाठी
२१ सातव्या मुलीची सातवी मुलगी
२० ३६ गुणी जोडी
१९ अप्पी आमची कलेक्टर
वेध भविष्याचा
होम मिनिस्टर
चला हवा येऊ द्या
सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
तुला शिकवीन चांगलाच धडा
सारं काही तिच्यासाठी
नवा गडी नवं राज्य
तू चाल पुढं
सातव्या मुलीची सातवी मुलगी
चला हवा येऊ द्या
अप्पी आमची कलेक्टर
सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
ऋषिकेश शेलार अधिपती सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा
कविता लाड-मेढेकर भुवनेश्वरी सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा
शिवानी रांगोळेअक्षरा सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा
अशोक शिंदेरघुनाथ खोत (दादा) सारं काही तिच्यासाठी
खुशबू तावडे उमा खोत सारं काही तिच्यासाठी
एकता डांगर फाल्गुनी राजाध्यक्ष सातव्या मुलीची सातवी मुलगी

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यात 'या' मालिकेने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट जोडी, नायक-नायिका आहेत". लोकसत्ता. 2023-11-04 रोजी पाहिले.
  2. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.