Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालनशशांक केतकर
किरण गायकवाड
Highlights
सर्वाधिक विजेतेमाझा होशील ना (८)
सर्वाधिक नामांकनेयेऊ कशी तशी मी नांदायला (२६)
विजेती मालिकामाझा होशील ना
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2020-21) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२०-२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. या सोहळ्याचा पूर्वार्ध २८ मार्च २०२१ रोजी आणि उत्तरार्ध ४ एप्रिल २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ३.४ टीव्हीआर दोन्ही भागांत मिळवला. शशांक केतकर आणि किरण गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[]

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायकसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरेसर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट भावंडं
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
परफॉर्मन्स ऑफ द इयर
लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार
प्रभावशाली व्यक्तिरेखा
जीवन गौरव पुरस्कार
विशेष सन्मान (मालिका)

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२६ येऊ कशी तशी मी नांदायला
२५ कारभारी लयभारी
२४ माझा होशील ना
२३ अग्गंबाई सासूबाई
२२ लाडाची मी लेक गं!
२० देवमाणूस
१० काय घडलं त्या रात्री?
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
माझा होशील ना
येऊ कशी तशी मी नांदायला
देवमाणूस
अग्गंबाई सासूबाई
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
किरण गायकवाडअजितकुमार देव (देवीसिंग) देवमाणूस
रुक्मिणी सुतार सरु पाटील देवमाणूस
गौतमी देशपांडेसई बिराजदार माझा होशील ना
अच्युत पोतदार, विद्याधर जोशी, सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी सईचे पाच सासरे माझा होशील ना

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-05 रोजी पाहिले.