Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालनसंजय मोने
अभिजीत खांडकेकर
Highlights
सर्वाधिक विजेतेतुला पाहते रे (७)
सर्वाधिक नामांकनेमाझ्या नवऱ्याची बायको (२२)
विजेती मालिकातुला पाहते रे
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2018) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१८ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २८ ऑक्टोबर २०१८ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ८.० आणि ८.१ असे सर्वोच्च टीआरपी आणि टीव्हीआर मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले. संजय मोने आणि अभिजीत खांडकेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[][]

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायकसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखासर्वोत्कृष्ट भावंडं
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरेसर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट बालकलाकार
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
परफॉर्मन्स ऑफ द इयर
लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार
प्रभावशाली व्यक्तिरेखा
जीवन गौरव पुरस्कार
विशेष सन्मान (मालिका)
विशेष सन्मान (नायक)

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२२ माझ्या नवऱ्याची बायको
१८ लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
तुला पाहते रे
१३ बाजी
जागो मोहन प्यारे
चला हवा येऊ द्या
आम्ही सारे खवय्ये
होम मिनिस्टर
तुमचं आमचं जमलं
राम राम महाराष्ट्र
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
तुला पाहते रे
तुझ्यात जीव रंगला
माझ्या नवऱ्याची बायको
लागिरं झालं जी
चला हवा येऊ द्या
आम्ही सारे खवय्ये
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
अनिता दाते-केळकरराधिका सुभेदार माझ्या नवऱ्याची बायको
अक्षया देवधर अंजली गायकवाड तुझ्यात जीव रंगला
हार्दिक जोशीरणविजय (राणा) गायकवाड तुझ्यात जीव रंगला
मोहिनीराज गटणे अरुण निमकर तुला पाहते रे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-05 रोजी पाहिले.
  2. ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८ च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-05 रोजी पाहिले.