Jump to content

झिम पोरी झिम (कादंबरी)

बालाजी इंगळे यांची झिंम पोरी झिंम ही कादंबरी.एका अर्थाने ग्रामीण भागातील जीवन कश्या स्वरूपाच असत याच वास्तव चित्रण या प्रस्तुत कादंबरी मध्ये केल गेलेल आहे.या कादंबरीला ग्रामीण भागातील असणाऱ्यां बोली भाषेच एक वेगळ्या प्रकारच योगदान लाभल गेल आहे.या मध्ये असणाऱ्या पात्राच हुबेहूब चित्रण बालाजी इंगळे यांनी केल आहे.स्त्री मानावर होणारा अत्याचार हा वास्तविक कश्या स्वरूपाचा असतो हे प्रस्तुत कादाबारीतून प्रगट झालेले आहे.मराठी विचारधारा ही वेगवेगळ्या त्त्य्हेने पसराव्याचे काम वेगवेगळ्या कादंबऱ्यामार्फत केलेले असते अश्याच स्वरूपाचे कार्य या प्रस्तुत कादंबरीच्या माफत केल गेल आहे.खऱ्या अर्थाने एखाद्या स्त्रीला आपल्या गरिबीची जाणीव व त्या जानिवितून मेलालेले शिक्षण हे ह्या प्रस्तुत कादाबारीच मुख्य गाभा आहे.